Shubham Banubakode
चहा, बिर्याणी किंवा मिठाईची चव वाढवणारी वेलची पचनासाठीही उपयोगी ठरू शकते, असं आहारतज्ञ सांगतात.
Daily One Cardamom Benefits
esakal
वेलचीतील नैसर्गिक घटक पोटाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करू शकतात. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगपासून आराम मिळू शकतो.
Daily One Cardamom Benefits
esakal
जेवणानंतर पोट जड वाटत असेल, तर वेलची चघळल्याने पचनक्रियेला मदत होऊ शकते. त्यामुळे अस्वस्थताही काही प्रमाणात कमी होऊ शकते.
Daily One Cardamom Benefits
esakal
वेलचीमुळे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम लघवीतून बाहेर जाण्यास मदत होऊ शकते.
Daily One Cardamom Benefits
esakal
शरीरातील अतिरिक्त द्रवपदार्थ कमी होण्यास वेलची मदत करू शकते. त्यामुळे रक्तदाबाच्या समस्येतही काही फायदा होऊ शकतो, असं सांगितलं जातं.
Daily One Cardamom Benefits
esakal
वेलचीतील काही घटकांमुळे तोंडातील दुर्गंधी आणि प्लाक कमी करण्यास मदत होऊ शकते.
Daily One Cardamom Benefits
esakal
आहारतज्ज्ञ श्वेता पांचाल यांच्या मते, रोज एक वेलची चघळण्याचाही फायदा होऊ शकतो. मात्र, याला औषध समजू नये.
Daily One Cardamom Benefits
esakal
गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंग, शरीरावर सूज किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
Daily One Cardamom Benefits
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Do dogs really see ghosts at night
esakal