ब्रेकअपदरम्यान अनन्या पांडेने शेअर केले फोटो मात्र चाहते म्हणाले...

Anuradha Vipat

अनन्या पांडे

अनन्या पांडे तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Ananya Pandey shared photos

निराशा

अनन्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा उदास चेहरा पाहून तिच्या चाहत्यांची निराशा होत आहे

Ananya Pandey shared photos

लोकप्रिय

अनन्याने हा फोटो शेअर करताच काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे.

Ananya Pandey shared photos

क्रॉप टॉप

या फोटोमध्ये अनन्या पांडेने तपकिरी रंगाचा लो नेक लाइन क्रॉप टॉप घातला आहे.

Ananya Pandey shared photos

अंदाज

ब्रेकअपच्या बातम्यांनंतर अनन्याचा हा फोटो पाहून लोक अनेक वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

Ananya Pandey shared photos

चर्चा

या पोस्टनंतर अनन्या आणि आदित्यच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली.

Ananya Pandey shared photos

श्वेताचा अभिनेत्यासोबतचा फोटो तुफान व्हायरल, अफेअरच्या चर्चांनी धरला जोर