श्वेताचा अभिनेत्यासोबतचा फोटो तुफान व्हायरल, अफेअरच्या चर्चांनी धरला जोर

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 

Shweta's photo

‘सिंगल मदर’

दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर श्वेता ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे.

Shweta's photo

चर्चांनी जोर

आता श्वेताचा एका अभिनेत्यासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे श्वेताच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Shweta's photo

फोटो

श्वेता तिवरी हिचा अभिनेता वरुन कस्तुरिया याच्यासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Shweta's photo

कॅप्शन

वरुन कस्तुरिया याने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘आई आणि मुलगा’ असं लिहिलं आहे.

Shweta's photo

ट्रोल

पण ‘मुलाच्या वयाच्या मुलाला डेट करत आहे?’ असे कमेंट करत अनेक जण श्वेताला ट्रोल करत आहेत.

Shweta's photo

हेमा मालिनी यांच्या भाचीने केलं मोठं वक्तव्य