सकाळ डिजिटल टीम
१७ वर्षांच्या आयपीएल इतिहासात आजपर्यंत एकाही परदेशी गोलंदाजाला हा विक्रम साधता आलेला नाही, हे ऐकून तुम्हीही चकित व्हाल.
IPL Hat Trick
esakal
फक्त ३२४ बॉलमध्ये ३ वेळा हॅट्ट्रिक घेणाऱ्या या भारतीय गोलंदाजाने फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले.
IPL Hat Trick
esakal
३ वेगवेगळ्या टीम्स, ३ वेगवेगळ्या जर्सी, पण अंगात एकच जिद्द होती आणि ती म्हणजे हॅट्ट्रिक घेण्याची.
IPL Hat Trick
esakal
क्रिकेटमध्ये लागोपाठ ३ बॉलवर ३ विकेट्स घेणं म्हणजे मोठी गोष्ट असते, पण हे काम या गोलंदाजाने तीन वेळा करून दाखवलं आहे.
IPL Hat Trick
esakal
दिल्ली, डेक्कन आणि हैदराबाद या संघांसाठी खेळताना त्याने आपल्या फिरकीच्या जादूने अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केलं.
IPL Hat Trick
esakal
हा ‘सायलेंट किलर’ फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात माहिर आहे.
IPL Hat Trick
esakal
हा हॅट्ट्रिकचा खरा किंग म्हणजे अमित मिश्रा असून त्याचा हा ३ हॅट्ट्रिकचा रेकॉर्ड आजही अबाधित आहे.
IPL Hat Trick
esakal
ipl chase king
esakal