विराटला विसरा, 'हा' आहे आयपीएलचा खरा चेस किंग

सकाळ डिजिटल टीम

‘चेस मास्टर’

आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘चेस मास्टर’ मानत असाल, तर हा धक्का देणारा आकडा पाहायलाच हवा.

ipl chase king

|

esakal

विराट कोहली

रन्सचा पाठलाग करताना सर्वाधिक ४०२७ रन्स करूनही विराट कोहली या यादीत पहिल्या नंबरवर नाही.

ipl chase king

|

esakal

टॉप ५

धक्कादायक म्हणजे, सरासरीच्या बाबतीत विराट कोहली चक्क टॉप ५ मध्येही नाही आणि तो १० व्या स्थानावर आहे.

ipl chase king

|

esakal

एव्हरेज

चेस करताना ‘एव्हरेज’ म्हणजे किती स्थिरपणे आणि प्रभावीपणे सामना फिनिश केला जातो, हे खऱ्या अर्थाने दाखवते.

ipl chase king

|

esakal

डेव्हिड मिलर

या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे डेव्हिड मिलर, ज्याची चेस करतानाची सरासरी तब्बल ४९.०८ इतकी जबरदस्त आहे.

ipl chase king

|

esakal

केएल राहुल

दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याची सरासरी ४७.९२ आहे, जी त्याला सर्वोत्तम फिनिशर्समध्ये स्थान देते.

ipl chase king

|

esakal

फिल सॉल्ट आणि साई सुदर्शन

विशेष म्हणजे, फिल सॉल्ट आणि साई सुदर्शन यांसारखी नवी नावं सुद्धा विराटच्या वरच्या स्थानावर दिसत आहेत.

ipl chase king

|

esakal

‘चेस किंग’

विराट कोहलीची सरासरी ४१.५१ असून तो १० व्या स्थानावर आहे, त्यामुळे खरा ‘चेस किंग’ कोण हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे!

ipl chase king

|

esakal

आयपीएल इतिहासात ९ वर्षानंतर फिफ्टी करणार खेळाडू

first ipl fifty

|

esakal 

येथे क्लिक करा