Anuradha Vipat
अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ चित्रपट आता टीव्हीवर मालिकेच्या स्वरुपात दिसणार आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता संदीप सिकंद यांनी या नव्या टीव्ही सिरीअलची तयारी सुरु केली आहे.
यामध्ये काही नवीन कथा जोडली जाणार आहे.
अमिताभ आणि रेखा यांच्या भूमिका साकारण्यासाठी त्यांनी दोन कलाकारांची निवडही केली आहे.
अमिताभ आणि रेखा यांच्या भूमिकेसाठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची निवड केली आहे.
‘ससुराल सिमर का’ या मालिकेत हे दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
‘ससुराल सिमर का’ या टीव्ही मालिकेनंतर दीपिका कक्कर लोकप्रिय झाली होती