अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 51 वर्ष पुर्ण

Anuradha Vipat

आज 51 वा वाढदिवस

बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज 51 वा वाढदिवस आहे.

Amitabh Bachchan and Jaya Bachchan

 प्रेम

लग्नाला एवढे वर्ष होऊनही आजही त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.

Amitabh Bachchan and Jaya Bachchan

लग्नबंधनात

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन 3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

Amitabh Bachchan and Jaya Bachchan

पहिली भेट

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट 1970 मध्ये पुणे फिल्म इंस्टीट्यूटच्या एका इवेंटदरम्यान झाली होती

Amitabh Bachchan and Jaya Bachchan

संधी

'गुड्डी' या चित्रपटात दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती 

Amitabh Bachchan and Jaya Bachchan

प्रेमात

या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. पुढे 'जंजीर' या चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

Amitabh Bachchan and Jaya Bachchan

उत्सुकता

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

या कारणामुळे विजय सेतुपतीने दिला होता कृती शेट्टीसोबत काम करण्यास स्पष्ट नकार