या कारणामुळे विजय सेतुपतीने दिला होता कृती शेट्टीसोबत काम करण्यास स्पष्ट नकार

Anuradha Vipat

लोकप्रियतेच्या शिखरावर

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे

Vijay Sethupathi

स्पष्ट नकार

विजय सेतुपतीने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

Vijay Sethupathi

वडिलांची भूमिका

कृती शेट्टीचा पहिला चित्रपट 'उप्पेना' होता. या चित्रपटात विजय सेतुपतीने कृतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

Vijay Sethupathi

लेकीचा दर्जा

त्या चित्रपटानंतर विजयने कृतीला आपल्या लेकीचा दर्जा दिला होता.

Vijay Sethupathi

ऑनस्क्रीन रोमान्स

कृतीला मुलासमान मानत असल्यानेच विजयने तिच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

Vijay Sethupathi

काम करण्यास नकार

एका चित्रपटात लेक आणि एका चित्रपटात प्रेयसी असल्यामुळेच विजयने कृतीसोबत काम करण्यास नकार दिला होता.

Vijay Sethupathi

ओळख

विजयने इंडस्ट्रीमध्ये आपल्या खलनायकी अंदाजाने त्याने चांगलीच ओळख निर्माण केली आहे. 

अभिनेत्री कंगना रणौत रवीना टंडनला पाठिंबा देण्यासाठी आली पुढे