अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये घेतली एवढ्या कोटींची जमीन

Anuradha Vipat

जमीन खरेदी

अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे.

Amitabh Bachchan

कोट्यवधी रुपये

यासाठी अमिताभ बच्चननी कोट्यवधी रुपये मोजल्याची माहिती समोर येत आहे

Amitabh Bachchan

जमीन खरेदी

अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये १० कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.

Amitabh Bachchan

माहिती

अमिताभ यांनी अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही.

Amitabh Bachchan

जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी

वृत्तानुसार गेल्या आठवड्यात या जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली होती.

Amitabh Bachchan

बॉलीवूडकरांच्या यादीत

बिग आता अलिबागमध्ये मालमत्ता असलेल्या बॉलीवूडकरांच्या यादीत सामील झाले आहेत.

Amitabh Bachchan

नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने शेअर केली खास पोस्ट