नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने शेअर केली खास पोस्ट

Anuradha Vipat

मृण्मयी देशपांडे

 ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. 

Mrinmayi shared a special post

लग्न

मृण्मयीने वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये स्वप्नील रावशी लग्न केल आहे

Mrinmayi shared a special post

खास पोस्ट शेअर

आज नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने खास पोस्ट शेअर केली आहे.

Mrinmayi shared a special post

कॅप्शन

मृण्मयीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोंना तिने “Happy birthday राव…मी कायम अशी निवांतपणे तुझ्या पाठीशी असेन. आय लव्ह यू” असं कॅप्शन मृण्मयीने दिलं आहे.

Mrinmayi shared a special post

मिठी मारताना

मृण्मयीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती नवऱ्याला मिठी मारताना दिसत आहे

Mrinmayi shared a special post

पाठीशी खंबीरपणे उभी

तसेच दुसऱ्या फोटोमध्ये मृण्मयी स्वप्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Mrinmayi shared a special post

अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या रिलेशनशिपबाबत चंकी पांडेने दिली प्रतिक्रिया