Anuradha Vipat
महानायक अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमी नाही…’ असं म्हटलं आहे.
ब्लॉग बिग बी म्हणाले आहेत की , ‘जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमी नाही… हे असे लोक आहेत, जे इतरांबद्दल खोट्या किंवा बनावट गोष्टी प्रकाशित करत असतात.
पुढे ब्लॉग बिग बी म्हणाले आहेत की , ‘खरं तर असे लोक इतरांच्या आडून स्वतःचे दुष्कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
बिग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.