सासू शर्मिला टागोर यांच्यासाठी करीनाची खास पोस्ट

Anuradha Vipat

खास पोस्ट

सासू शर्मिला टागोर यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

Kareena's special post

फोटो पोस्ट

शर्मिला यांच्यासोबतचे काही मजेशीर फोटो पोस्ट करत करीनाने शुभेच्छा दिल्या आहेत.

Kareena's special post

शुभेच्छा

हे फोटो पोस्ट करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आतापर्यंतची सर्वांत कूल Gangsta कोण आहे? मला सांगायची गरज आहे का? माझ्या सासूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कौतुक

अनेक शोमध्ये शर्मिला यांनीसुद्धा करीनाचं कौतुक केलं आहे

वाढदिवस

शर्मिला टागोर त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

दमदार भूमिका

 शर्मिला यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

पोस्ट

करीनाने त्यांच्यासोबत तीन फोटो पोस्ट केलं आहेत

मलायकाने शेअर केला कथित बॉयफ्रेंडसोबतचा सेल्फी

येथे क्लिक करा