'Kalki 2898 AD'मधील अमिताभ बच्चन यांचा लूक आला समोर

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

कल्कि 2898 एडी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बिग बींचा लूक

या चित्रपटातील बिग बींचा लूक आता समोर आला आहे.

लक्ष वेधून घेतलं

बिग बींच्या दमदार लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

साधूच्या अवतारात

समोर आलेल्या बिग बींच्या पोस्टरमध्ये ते साधूच्या अवतारात दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या आहेत. 

प्रमुख भूमिका

'कल्कि 2898 AD' या चित्रपटामध्ये प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

राखी सावंतची सर्वोच्च न्यायालयात धाव; काय आहे प्रकरण