राखी सावंतची सर्वोच्च न्यायालयात धाव; काय आहे प्रकरण

Anuradha Vipat

राखी सावंत

बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत सध्या चर्चेत आहे.

अश्लील व्हिडीओ लीक

राखीचा एक्स पती आदिल खान दुर्रानीचा अश्लील व्हिडीओ लीक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकपूर्व जामिन

आता राखीने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. तिने अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे

सुनावणी

राखी सावंतच्या याचिकेवर येत्या सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयात धाव

राखीने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली आहे. 

तक्रार

आदिल दुर्रानीने राखी सावंत विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर; झालं 'या' जवळच्या व्यक्तीचं निधन