Anuradha Vipat
महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर ब्लॉगच्या माध्यमातून मौन सोडलं होतं.
‘तर्क फक्त तर्क असतात… त्यामध्ये काहीही तथ्य नसतं…’ असं बिग बी म्हणाले होते.
आता देखील बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे.
‘चूप’ हाच एक शब्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट केला आहे. शिवाय पुढे राग येणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे.
ऐश्वर्या रायने नावापुढील बच्चन आडनाव हटवल्यानंतर बिग बी यांनी हे ट्विट केलं आहे.
ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.