अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' पोस्टवरुन रंगले राजकीय वातावरण

Anuradha Vipat

सक्रीय

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात. 

Amitabh Bachchan's 'that' post

ट्विट

आता नेहमीप्रमाणे अमिताभ यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे

Amitabh Bachchan's 'that' post

लक्ष

पण अमिताभ यांच्या या ट्विटमुळे नवा राजकीय वाद रंगताना दिसत असून सर्वांचंच त्याकडे लक्ष वेधलं गेलं आहे.

Amitabh Bachchan's 'that' post

प्रवास

अमिताभ बच्चन हे काही कामानिमित्त दक्षिण मुंबईत आले होते त्यासाठी त्यांनी कोस्टल रोडद्वारे जुहू ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास 30 मिनिटांत केला.

Amitabh Bachchan's 'that' post

पोस्ट

त्याबद्दलची पोस्ट लिहीत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. ” वाह ! क्या बात है ! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं ” असे लिहीत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Amitabh Bachchan's 'that' post

आभार

अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यावर भाजप महाराष्ट्रतर्फे त्यांच्या ट्वीटला रिप्लाय करण्यात आला. आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… असं म्हणतं भाजपने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत

Amitabh Bachchan's 'that' post

उर्फीच्या 'त्या' व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव