उर्फीच्या 'त्या' व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

Anuradha Vipat

फॅशन सेन्स

 उर्फी जावेद  तिच्या अजबगजब फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते.

Urfi javed

टीका

अनेकदा अंगप्रदर्शन केल्याने उर्फीवर सतत टीका झाली आहे.

Urfi javed

कौतुक

मात्र पहिल्यांदाच असं घडलंय की उर्फीने नेटकऱ्यांना तिचं कौतुक करायला भाग पाडलं आहे.

Urfi javed

नव्या लूकमध्ये

नुकतीचं उर्फी तिच्या नव्या लूकमध्ये जेव्हा पापाराझींसमोर आली तेव्हा सर्वजण चकीत झाले होते.

Urfi javed

पाना-फुलांची डिझाइन

तिने काळ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता आणि त्यावर पाना-फुलांची डिझाइन होती.

Urfi javed

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Urfi javed

ऐश्वर्या नारकरने व्हिडीओ शेअर करत दिला जुन्या आठवणींना उजाळा