'या' पद्धतीने आवळ्याचा आहारात करा सामावेश

पुजा बोनकिले

आवळ्यापासून बनवलेली पावडर गुलाब जलमध्ये मिक्स करून डोळ्याखाली लावल्यास काळे डाग करमी होतात.

आवळ्याची चटणी रोज जेवणात खाल्ल्यास चव वाढते.

आवळ्याच्या रस पिल्यास पोटासंबंधित समस्या दूर होतात.

फेशिअल स्क्रब म्हणून देखील आवळ्याची पावडर बनवू शकतात.

आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.

आवळा कँडी मुखवास म्हणून खाऊ शकता.

आवळ्याचे लोणचं जेवणाची चव वाढवते.

आवळा खाल्ल्याने केस, त्वचा आणि आरोग्य निरोगी राहते. F

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal