Vinod Dengale
आवळा म्हणजे व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सचा जणू एक खजिना आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
Who Should Eat Amla who avoid
eSakal
आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन C, पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देतात.
Who Should Eat Amla who avoid
eSakal
पचन सुधारण्यासाठी तसेच केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा फायदेशीर मानला जातो
Who Should Eat Amla who avoid
esakal
मात्र प्रत्येकाने आवळा किंवा त्याचा ज्यूस, पावडर खावा का?
Who Should Eat Amla who avoid
eSakal
संशोधनानुसार बहुतांश निरोगी व्यक्तींसाठी संतुलित आहारचा भाग म्हणून आवळा खाऊ शकतात.
Who Should Eat Amla who avoid
esakal
आवळा रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे मधुमेह किंवा साखर कमी होण्याचा त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेउ नये.
Who Should Eat Amla who avoid
eSakal
त्यासोबतच अॅसिडिटी, गर्भवती महिला, किडनीचे आजार किंवा शस्त्रक्रिया होणार असल्यास त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा.
Who Should Eat Amla who avoid
eSakal
Maratha Sardar Revolt Against British
eSakal