Vinod Dengale
मराठा साम्राज्याच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांचा पराक्रम आजही अनेकांना माहिती नाही.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
पेशवाईच्या अखेरच्या काळात दुसरे बाजीराव पेशवे यांचा विश्वासू सरदार होता.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
इंग्रजांविरुद्ध शेवटपर्यंत झुंज देणाऱ्या या सरदाराचं नाव होतं त्रिंबकजी डेंगळे. शेतकऱ्याच पोरं ते पेशव्यांचा कारभारी हा त्रिंबकजींचा थक्क करणारा प्रवास आहे.
Trimbakji Dengale
eSakal
वसई तहामुळे पेशव्यांच्या कारभारावर इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला. हे त्रिंबकजींना मान्य नव्हतं.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
गंगाधरशास्त्री खून प्रकरणाचा आरोप करत इंग्रजांनी सप्टेंबर 1815 ला त्रिंबकजींला ठाण्याच्या किल्ल्यात कैद केले.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
मात्र वर्षभरातच 12 सप्टेंबर 1816 साली त्रिंबकजींने ठाणे तुरुंगातून पलायन केले.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
त्यानंतर त्यांनी खानदेशात सुमारे 8000 भिल्लांना एकत्र घेत इंग्रजांविरुद्ध उठाव केला. यास महाराष्ट्रातील इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव म्हणून बघितले जाते.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
अनेक सरदारांनी साथ सोडली, पण त्रिंबकजींनी अखेरपर्यंत पेशव्यांची साथ दिली.
Maratha Sardar Revolt Against British
eSakal
Maharashtra's Unique Village
eSakal