Blood Sugar Control : उपाशीपोटी असो वा जेवणानंतर; रक्तातील साखरेला लगाम लावेल 'हे' स्वस्त फळ! जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

बाळकृष्ण मधाळे

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे शक्य

आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करून, तसेच काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे शक्य होते.

Amla for Diabetes

|

esakal

मधुमेहावर आवळा ठरतोय प्रभावी

येथे आपण आवळ्याबद्दल बोलत आहोत. आवळा हे अत्यंत गुणकारी फळ असून, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत करू शकतो.

Amla for Diabetes

|

esakal

उपाशीपोटी खा

इतकेच नव्हे, तर तो उपाशीपोटी असलेल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही सहाय्यक ठरतो.

Amla for Diabetes

|

esakal

पचनक्रिया सुधारते

तसेच पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यासही आवळा उपयुक्त आहे.

Amla for Diabetes

|

esakal

आवळा कच्चा खाणे फायदेशीर

आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, आवळा कच्चा खाणे फायदेशीर ठरते. तो सॅलडमध्ये घालूनही सेवन करता येतो.

Amla for Diabetes

|

esakal

आवळ्याचा रस आरोग्यासाठी चांगला

तसेच सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Amla for Diabetes

|

esakal

आवळा मधात मिसळून खा

याशिवाय, आवळा पाण्यात किंवा मधात मिसळूनही घेता येतो. नियमित सेवन केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच जाणवू शकतात.

Amla for Diabetes

|

esakal

Disclaimer:

ही माहिती सामान्य स्वरूपाची असून, यावर कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Amla for Diabetes

|

esakal

Which Dal Contains the Highest Protein? : मासांहारापेक्षाही जास्त ताकद देतील 'या' डाळी; तुमच्या ताटात कोणती आहे डाळ? सर्वाधिक प्रथिने कोणत्या डाळीत?

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

येथे क्लिक करा...