Which Dal Contains the Highest Protein? : मासांहारापेक्षाही जास्त ताकद देतील 'या' डाळी; तुमच्या ताटात कोणती आहे डाळ? सर्वाधिक प्रथिने कोणत्या डाळीत?

बाळकृष्ण मधाळे

डाळ प्रथिनांचा उत्तम स्रोत

भारतीय आहारात डाळ, भात आणि पोळी यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जवळपास प्रत्येक घरात रोजच्या जेवणात डाळीचा समावेश असतो. याचे मुख्य कारण म्हणजे, डाळ ही प्रथिनांचा (Protein) उत्तम आणि नैसर्गिक स्रोत मानली जाते.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

डाळ आरोग्यासाठीही फायदेशीर

विशेष म्हणजे, डाळीला जर देशी तुपाची फोडणी दिली, तर तिची चव तर वाढतेच, पण त्याचबरोबर शरीराला आवश्यक पोषक घटकही अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे डाळ केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

कोणती डाळ देते सर्वाधिक प्रथिने?

पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, सर्व डाळींमध्ये नेमकी कोणती डाळ सर्वाधिक प्रथिने देते?

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

प्रथिनांच्या बाबतीत कोणती डाळ आघाडीवर?

विविध डाळींचा विचार केला असता, पिवळी मूग डाळ ही प्रथिनांच्या बाबतीत आघाडीवर मानली जाते.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

पिवळा मूग

१०० ग्रॅम पिवळ्या मूग डाळीत साधारणपणे २४ ग्रॅम प्रथिने आढळतात. याशिवाय, या डाळीत फायबर, लोह (Iron) आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटकही मुबलक प्रमाणात असतात.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

उडीद, मसूर डाळ प्रथिनांचे स्रोत

पिवळ्या मूग डाळीनंतर उडीद डाळ आणि मसूर डाळ या देखील प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

उडीद डाळीत किती प्रथिने असतात?

विशेषतः उडीद डाळीत १०० ग्रॅममागे सुमारे २५ ग्रॅम प्रथिने असतात आणि ती लोहानेही समृद्ध असते.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

संतुलित आहारासाठी डाळ का महत्त्वाची?

म्हणूनच, संतुलित आहारासाठी विविध डाळींचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने आणि इतर पोषक घटक सहज मिळू शकतात.

Which Dal Contains the Highest Protein?

|

esakal

Roasted Garlic Benefits : फक्त 1 महिना भाजलेला लसूण खा आणि जादू पाहा! 'या' गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Roasted Garlic Benefits

|

esakal

येथे क्लिक करा...