Aarti Badade
विषाणू आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी व्हिटॅमिन सी हे सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व मानले जाते.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
आवळा आणि लिंबू हे दोन्ही व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत. मात्र, शरीराला कशामधून जास्त व्हिटॅमिन सी मिळते, याबद्दल अनेक लोकांमध्ये नेहमीच गोंधळ असतो.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
वैज्ञानिक संशोधनानुसार, आवळ्याच्या १०० मिली रसात ६२५ ते ९३० मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे इतर कोणत्याही फळापेक्षा कितीतरी पट जास्त आहे.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
एका प्रौढ व्यक्तीच्या दैनंदिन गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी केवळ १० ते २० मिली आवळा रसातून मिळू शकते.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
आयुर्वेदापासून आधुनिक विज्ञानापर्यंत रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवळ्यालाच पहिली पसंती दिली जाते.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
आरोग्यासाठी चांगले आणि हायड्रेशनसाठी उत्तम आहे. मात्र, व्हिटॅमिन सीच्या बाबतीत ते आवळ्याच्या मागे पडते. १०० मिली रसात केवळ ५३ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
मध्यम आकाराच्या लिंबातून साधारणपणे २५ ते ३० मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते. आवळ्यासारखी व्हिटॅमिन सी ची पातळी गाठायची असेल, तर एकावेळी अनेक लिंबू वापरावे लागतील.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
तुलना केल्यास, आवळ्याचा रस हा व्हिटॅमिन सी च्या बाबतीत स्पष्ट विजेता आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे असेल, तर आवळ्याचा रस हा लिंबू पाण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरतो.
Amla juice vs Lemon water Vitamin C
Sakal
हायड्रेशन आणि पचनासाठी लिंबू पाणी प्या, पण व्हिटॅमिन सी च्या हाय डोससाठी आवळा रस नियमित घ्या. कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Amla juice vs Lemon water Vitamin C
sakal
Chicken Pizza Recipe
Sakal