फेकून देताय? आवळ्याच्या बीचे 'हे' जबरदस्त आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

आवळ्याचे बी

आवळ्याचे बी तुम्ही देखील फेकून देतात का? मग फेकण्यापुर्वी हे आरोग्यदायी फायदे एकदा नक्की जाणून घ्या.

Amla Seed Benefits

|

sakal 

बद्धकोष्ठतेवर गुणकारी

आवळ्याच्या बियांची पावडर (चूर्ण) गरम पाण्यासोबत घेतल्यास जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Amla Seed Benefits

|

sakal 

त्वचेचे विकार

सुकलेल्या आवळ्याच्या बिया खोबरेल तेलात वाटून त्याची पेस्ट खरुज, त्वचेवरील डाग आणि खाज असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.

Amla Seed Benefits

|

sakal 

नाकातून रक्त येणे

आवळ्याची बी पाण्यात वाटून त्याची पेस्ट कपाळावर लावल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि नाकातून रक्त येणे थांबण्यास मदत होते.

Amla Seed Benefits

|

sakal 

केसांसाठी फायदेशीर

आवळ्याच्या बियांच्या तेलाचा किंवा पावडरचा वापर केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो.

Amla Seed Benefits

|

sakal 

उचकी

अचानक लागलेली आणि न थांबणारी उचकी थांबवण्यासाठी आवळ्याच्या बियांची पावडर मधासोबत घेतल्यास उचकी थाबण्यास फायदेशीर ठरते.

Amla Seed Benefits

|

sakal 

डोळ्यांसाठी उपयुक्त

डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे किंवा डोळे लाल होणे अशा तक्रारींवर आवळ्याच्या बिया वाटून डोळ्यांभोवती लावणे फायदेशीर मानले जाते.

Amla Seed Benefits

|

sakal 

पोषक तत्त्व

या बियांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, कॅरोटीन, लोह (Iron) आणि फायबर यांसारखी महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे आढळतात.

Amla Seed Benefits

|

sakal 

आरोग्याची समस्या

आवळ्याच्या बियांचा वापर करण्यापूर्वी त्या उन्हात चांगल्या प्रकारे वाळवून त्याची पावडर तयार करावी. कोणताही गंभीर आजार किंवा आरोग्याची समस्या असल्यास डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Amla Seed Benefits

|

sakal 

हिवाळ्यातही त्वचेला ठेवा ग्लोइंग; दररोज खा 'या' ४ फळांपैकी एक तरी फळ!

Fruits for Glowing Skin in Winter

|

sakal

येथे क्लिक करा