शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंचा विजयाचा डंका

Monika Lonkar –Kumbhar

अमोल कोल्हे

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे विजयी झाले आहेत.

आघाडी

पहिल्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी ही शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.

शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून रिंगणात असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला आहे.

शरद पवार

खासदार अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या खंबीर साथीने हा विजय मिळवला आहे.

चुरशीची लढत

शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस पहायला मिळाली होती.

पाटलांचा केला पराभव

अजित पवार गटातून उभे राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा खासदार अमोल कोल्हेंनी दारूण पराभव केला आहे.

मताधिक्य

खासदार अमोल कोल्हेंना जनतेने मोठ्या मताधिक्यांनी विजयी केले आहे.

कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांचा दणदणीत विजय

Shahu Maharaj | esakal