अमोल कोल्हेंनी 'या' कारणासाठी घेतला अभिनय क्षेत्रातून ब्रेक

Anuradha Vipat

अमोल कोल्हे

अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली असून अभिनयावरुन डिवचणाऱ्या व चिडवणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. 

Amol Kolhe

भूमिकेमुळे

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. 

Amol Kolhe

निर्णय

खासदार कोल्हे यांनी आगामी 5 वर्षांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

सेवा

राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे

प्राधान्य

मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे असंही ते म्हणाले आहेत

रामराम

अमोल कोल्हें यांनी पुन्हा खासदार झाल्यास आपण 5 वर्षांसाठी अभिनय श्रेत्राला रामराम करत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे

केतकी चितळेचा उद्धव ठाकरेंना सवाल