केतकी चितळेचा उद्धव ठाकरेंना सवाल

Anuradha Vipat

अभिनेत्री केतकी चितळे

अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते.

Ketaki Chitale

टीका

आता केतकीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे

Ketaki Chitale

आरोप

1993 च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील  महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपनं केला आहे. त्याचसंदर्भात केतकीने पोस्ट केली आहे. 

Ketaki Chitale

पोस्ट

केतकीने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, 'लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? 

Ketaki Chitale

यशस्वी

पुढे केतकीने लिहिले आहे, आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात.

Ketaki Chitale

ती फक्त कीव

राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव असंही पुढे केतकीने लिहिले आहे

सिद्धार्थ चांदेकरने पुरस्कार सोहळ्यांविषयी मांडलं स्पष्ट मत