५०० कुटुंबांचं गजबजलेलं गाव झालं ओसाड! आता घनदाट जंगलात राहतं फक्त एक कुटुंब

Shubham Banubakode

एका घराचं गाव

अमरावतीच्या मेळघाटातील पिली गावात कधीकाळी 500 कुटुंब राहायची आता इथे फक्त एक घर आहे.

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

मंदिर आहे...पण देव नाही

गावाच्या उंच डोंगरावर मंदिर दिसतं, मात्र आत देवाची मूर्ती नाही. बाजूलाच मोठी पाण्याची टाकी आहे, पण त्यात पाण्याचा थेंबही नाही.

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

फक्त प्राण्यांचे आवाज

घनदाट जंगलात आता फक्त प्राणी अन् किड्यांचा किरकिर आवाज ऐकू येतो. संपूर्ण गाव निर्मनुष्य आहे.

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

पुनर्वसनानंतर झालं रिकामं

२०२१ मध्ये पिली गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. शेकडो कुटुंबांनी गाव सोडलं, पण भोगीलाल बैठेकर कुटुंब मात्र अजूनही इथेच राहतं.

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

“दहा लाखात काय होतं”

भोगीलाल बैठेकर सांगतात, “सरकार दहा लाख रुपये देतं, पण त्या पैशात जमीन, घर आणि शेती मिळत नाही. मग गाव का सोडायचं?

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

जंगलातलं समाधानाचं जीवन

ते म्हणतात, “इथे पाणी, लाकूड सगळं मोफत मिळतं. शहरात पैसे द्यावे लागतात. आम्ही गरीब माणसं तिथे जाऊन काय करणार?”

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

मुलांचं शिक्षणही सुरू

गावात फक्त एकच कुटुंब असलं तरी जीवन थांबलेलं नाही. भोगीलाल स्वतः मुलांना शेजारच्या गावात शाळेत सोडतात आणि शेतीही सांभाळतात.

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

“हे गाव आमचंच आहे”

गावाचा रस्ता बंद करण्यात आला असला तरी बैठेकर कुटुंब अजूनही आपल्या मातीशी घट्ट जोडलेलं आहे.

Amravati’s Pili Village ( Ai Image )

|

esakal

कॉकरोच जनता पार्टी सुरु करणारा 'मास्टरमाईंड' कोण?

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

हेही वाचा-