कॉकरोच जनता पार्टी सुरु करणारा 'मास्टरमाईंड' कोण?

Shubham Banubakode

सरन्यायाधीशांचं विधान

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत एक विधान केलं होतं. बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात, असं ते म्हणाले होते.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया

या विधानानंतर आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

उपहासात्मक चळवळ

याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपके नावाच्या तरुणाने “कॉकरोच जनता पार्टी” नावाने एक उपहासात्मक राजकीय चळवळ सुरू केली आहे.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

विनोदी टिप्पणी

“उत्साही पण बेरोजगार, आळशी आणि सतत ऑनलाइन असणारे” लोक या पार्टीच सदस्य असतील, अशी विनोदी टिप्पणीही केली.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

सोशल मीडियावरील प्रतिसाद

सोशल मीडियावर याचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. यावर सध्या चांगलीच चर्चा रंगताना बघायला मिळते आहे.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

कोण आहे अभिजित दिपके?

मुळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला अभिजित सध्या बोस्टन विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवीचं शिक्षण घेतो आहे.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

'आप'साठी काम

अमेरिकेत जाण्यापूर्वी त्याने पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षणही घेतलं आहे. २०२० ते २०२२ या काळात त्याने आम आदमी पक्षासाठी काम केलं.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

लवकरच भारतात परतणार

अभिजित दिपके हा लवकरच भारतात परतणार असल्याची माहिती त्याने स्वत दिली आहे.

Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke

|

esakal

मोटेगावरचा १०० कोटींचा बाजार, देशातल्या क्लासेसचं मार्केट किती कोटींचं?

india coaching industry turnover

|

esakal

हेही वाचा