अमृता देशमुखची भावनिक पोस्ट,म्हणाली...

Anuradha Vipat

नेहमीच चर्चेत

अभिनेत्री अमृता देशमुख ही नेहमी चर्चेत असते. सध्या तिचं ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे.

Amruta Deshmukh

सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

याच नाटकासाठी अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Amruta Deshmukh

भावनिक पोस्ट

यानिमित्ताने अमृताने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Amruta Deshmukh

आणि स्वप्नं सुद्धा...

अमृता देशमुखने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना फोटो शेअर करत लिहिलं आहे, “‘झी नाट्य गौरव’ हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याशा टीव्हीवर उत्साहाने बघायचे आणि स्वप्नं सुद्धा बघायचे

Amruta Deshmukh

एखाद्या नाटकापेक्षा...

पुढे अमृता म्हणते, आता जेव्हा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक’ची ट्रॉफी माझ्या हातात बघते…तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही वाटत

Amruta Deshmukh

शुभेच्छांचा वर्षाव

अमृताच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

Amruta Deshmukh

धनुष स्टारर 'कुबेरा'चा फर्स्ट लूक आऊट