अमृता फडणवीस यांचा रॉयल लुक, फोटो वायरल

Anuradha Vipat

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून येतात.

लक्षवेधी लुक फ्लाँट

एका पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हजेरी लावत आपला लक्षवेधी लुक फ्लाँट केला आहे

ग्रीन अनारकली ड्रेस

यावेळी त्यांनी हेव्ही गोल्डन एम्ब्रॉयडरी ग्रीन अनारकली ड्रेस घातला होता.

स्टायलिश आणि हेव्ही लुक

लाँग असणारा हा अनारकली ड्रेस अत्यंत स्टायलिश आणि हेव्ही लुक देणारा होता.

हेव्ही मॅचिंग कानातले

अमृता फडणवीस यांनी यासह हेव्ही मॅचिंग कानातले घातले होते

केसांना कर्ल वेव्ही लुक

यावेळी हेव्ही ड्रेससह अमृता फडणवीस यांनी केसांना कर्ल वेव्ही लुक दिला होता. 

मामा सुपरस्टार असल्याचा काहीच फायदा नाही,गोविंदाच्या भाचीचा मोठा खुलासा