मामा सुपरस्टार असल्याचा काहीच फायदा नाही,गोविंदाच्या भाचीचा मोठा खुलासा

Anuradha Vipat

या टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्ध

अभिनेत्री रागिनी खन्ना ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’ आणि ‘ससुराल गेंदा फूल’ या टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्ध झाली

Actress Ragini Khanna

अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट

रागिनी सुपरस्टार गोविंदाची भाची आहे. गोविंदा अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग आहे आणि त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Actress Ragini Khanna

गोविंदाची भाची

एका मुलाखतीत रागिनीला गोविंदाची भाची असणं तिच्यासाठी फायदेशीर आहे का असं विचारण्यात आलं  

Actress Ragini Khanna

करिअरला फायदा नाही

यावर मामा सुपरस्टार असल्याने आपल्या करिअरला फायदा झाला नाही, असं रागिनीला वाटतं असं तिनं उत्तर दिलं

Actress Ragini Khanna

यांच्याशी चांगले संबंध

पुढे रागिनीने सांगितलं की तिचे गोविंदाचे कुटुंब आणि मावसभाऊ कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह यांच्याशी चांगले संबंध आहेत

Actress Ragini Khanna

स्पर्धक आणि होस्ट

रागिनीने अनेक रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक आणि होस्ट म्हणून काम केलं आहे

Actress Ragini Khanna

अल्लू अर्जुनने केली 'Pushpa 3'ची घोषणा