अमृता खानविलकरने शेअर केला पती हिमांशूसोबतच्या रोमँटिक डेटचा व्हिडीओ

Anuradha Vipat

वेब सीरिजमुळे चर्चेत

अमृता खानविलकर सध्या ‘लुटेरे’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 

लग्नगाठ

अमृताने २०१५ मध्ये हिमांशू मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

‘गेटवे ऑफ इंडिया’

नुकताच अमृताने ‘गेटवे ऑफ इंडिया’ला तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस

अमृताचा नवरा हिमांशू मल्होत्रा आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. 

नवऱ्याचा वाढदिवस

अमृताने गेटवे ऑफ इंडियाजवळ बोटीत केक कापून नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला.

रोमँटिक डेटचा व्हिडीओ

सध्या अमृता-हिमांशूच्या या रोमँटिक डेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

करण कुंद्राने केलं त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल भाष्य