करण कुंद्राने केलं त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल भाष्य

Anuradha Vipat

‘बिग बॉस-१५’

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशने ‘बिग बॉस-१५’ मध्ये सहभाग घेतला होता

नात्याबद्दल भाष्य

एका मुलाखतीत करणने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. 

नात्याबद्दल

तसेच करण कुंद्राने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल तसेच त्यांच्या ब्रेकअप व लग्नाच्या अफवांचा परिणाम त्याच्यावर कसा होतो, याबद्दल खुलासा केला आहे

आमचं आयुष्य

तो म्हणाला, “या सगळ्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. कारण आम्ही आमचं आयुष्य एकत्र आनंदात जगत आहे 

लग्नाच्या प्लॅन्सबद्दल

तसेच ‘लव्ह अधुरा’ शोच्या प्रमोशन्सदरम्यान करणने त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितलं आहे

एकमेकांना डेट

बिग बॉसमध्ये असताना करण आणि तेजस्वीचं नातं घट्ट झालं आणि ते एकमेकांना डेट करू लागले

‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?