अमृता खानविलकरने सोनाली खरे अन् सनायासाठी लिहिली खास पोस्ट

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची लेक सनया या दोघींचा ‘मायलेक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

प्रीमियर शो

चित्रपटाच्या प्रीमियर शोला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

आवर्जुन उपस्थित

यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा आवर्जुन उपस्थित राहिली होती.

खास पोस्ट शेअर

आता या मायलेकींच्या चित्रपटासाठी अमृताने खास पोस्ट शेअर करून खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मायलेक पाहणं

अमृताने पोस्टमध्ये लिहिल आहे की, “मायलेक पाहणं हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. “सोनाली तू या चित्रपटाचा मूळ गाभा आहेस. मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो.

भावनिक पोस्ट

पुढे तुम्हाला…खूप प्रेम…मायलेक नक्की पाहा थिएटरमध्ये” अमृताने लाडक्या मैत्रिणीसाठी अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

याकारणामुळे अर्शद वारसी अमिताभ बच्चन यांना गॉडफादर मानत नाही