याकारणामुळे अर्शद वारसी अमिताभ बच्चन यांना गॉडफादर मानत नाही

Anuradha Vipat

अर्शद वारसी

बॉलिवूडमधील कॉमेडी आणि गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून अर्शद वारसी हा ओळखला जातो

गॉडफादर

पण अर्शदने अमिताभ बच्चन यांना गॉडफादर म्हणण्यास नकार दिला होता.

आरोप

एकदा अर्शदने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यावर मोठा आरोप केला होता.

बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात

अमिताभ यांनी मला काही चित्रपटात काम देऊन बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात तर आणले, पण त्यानंतर त्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिले असं अर्शदने म्हटले होते

या संभ्रमात

तसेच याकारणामुळे मी त्यांना गॉडफादर म्हणू की नको या संभ्रमात आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली होती.

२५ वर्षे पूर्ण

अर्शद वारसीने लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून काही दिवसांपुर्वी पुन्हा एकदा लग्न केले होते. 

'परंपरा' चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला