झाकीर खानच्या लोकप्रिय हिंदी शोमध्ये लागली अमृता खानविलकरची वर्णी

Anuradha Vipat

अभिनेत्री अमृता खानविलकर

वेब सीरिज 'लुटेरे'मधून अभिनेत्री अमृता खानविलकरच्या २०२४ या वर्षाची खास सुरुवात झाली आहे. 

Amrita Khanwilkar

अ‍ॅमेझॉन मिनी टीव्ही

अमृता आता अ‍ॅमेझॉन मिनी टीव्ही वरच्या 'चाचा विधायक है हमारे ३' मध्ये झळकणार आहे

Amrita Khanwilkar

ही भूमिका साकारणार

अमृता 'चाचा विधायक है हमारे ३'मध्ये 'सुरेखा जी' ही भूमिका साकारणार आहे.

Amrita Khanwilkar

खास बातमी

अमृताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही खास बातमी तिच्या चाहत्यांना दिली.

Amrita Khanwilkar

लोकप्रिय कॉमेडियन

या शोमध्ये ती लोकप्रिय कॉमेडियन झाकीर खान सोबत दिसणार आहे. 

Amrita Khanwilkar

विविध प्रोजेक्ट

आगामी काळात अमृता मराठीत देखील विविध प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे

Amrita Khanwilkar

मनीषा रानी ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव