राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर अमृताने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

अमृता खानविलकर

बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

Amruta khanvilakr

वेब सीरिज

नुकताच तिची 'लुटेरे' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. 

Amruta khanvilakr

प्रतिक्रिया

त्यानिमित्ताने तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिने राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे

Amruta khanvilakr

राजकारणात प्रवेश

भविष्यात तुला राजकारणात प्रवेश करायला आवडेल का' असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

Amruta khanvilakr

सर्वांचे लक्ष वेधले

त्यावर अमृताने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अमृताने थेट राजकारणात प्रवेश करायला नकार दिला.

Amruta khanvilakr

भविष्यातही...

भविष्यातही तिला कधी राजकारणात प्रवेश करायला आवडणार नाही असे ती स्पष्टच म्हणाली आहे.

Amruta khanvilakr

आता क्रिती सनॉनही करणार राजकारणात प्रवेश?