आता क्रिती सनॉनही करणार राजकारणात प्रवेश?

Anuradha Vipat

राजकारणाविषयी मत

एका मुलाखतीदरम्यान क्रितीला राजकारणाविषयी तिचं मत मांडण्यास सांगण्यात आलं होतं. यावेळी क्रिती मोकळेपणे व्यक्त झाली.

Kriti Sanon

राजकारणात पाऊल

मुलाखतीत अभिनेत्री क्रिती सनॉनला राजकारणात पाऊल ठेवणार का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

Kriti Sanon

तोपर्यंत मी कधीच

त्यावेळी “मी कधीच त्याचा विचार केला नाही. जोपर्यंत मला मनापासून एखादी गोष्ट आवडत नाही किंवा माझी मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत मी कधीच हे करेन किंवा ते करेन असं ठरवत नाही असं क्रिती म्हणाली

Kriti Sanon

थिएटरमध्ये प्रदर्शित

नुकताचं क्रितीचा ‘क्रू’ हा चित्रपट आजच (29 मार्च) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

Kriti Sanon

मुख्य भूमिका

यामध्ये क्रितीसोबतच तब्बू आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत

Kriti Sanon

काम करण्याचा अनुभव

आम्ही सहसा पुरुषांसोबत काम करतो. पण महिलांसोबत काम करण्याचा अनुभव मनाला ताजंतवानं करणार आहे असंही क्रिती यावेळी म्हणाली

Kriti Sanon

म्हणून रविनाने स्वत:ला ठेवलं होत कॅमेऱ्यापासुन दूर