अमृता सुभाषने शेअर केला अनुराग कश्यपसोबत काम करण्याचा अनुभव

Anuradha Vipat

अमृता सुभाष

अमृता सुभाष ही खऱ्या अर्थाने चर्चेत आली ते तिच्या 'सॅक्रेड गेम्स' या वेब सिरिजमुळे

Amruta Subhash

सिरिजचं दिग्दर्शन

अनुराग कश्यप यांनी या सिरिजचं दिग्दर्शन केलं आहे

Amruta Subhash

काम करण्याचा अनुभव

एका पॉडकास्टमध्ये  दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अमृताने शेअर केला आहे

Amruta Subhash

तेव्हा अनुरागने मला म्हटलं की

या मुलाखतीदरम्यान अमृता म्हणाली ,त्याने मला सांगितलं की अमृता असा असा रोल आहे, इंटिमेट सीन्स आहेत. तेव्हा मी त्याला म्हटलं अनुराग इंटिमेट सीन्स... तेव्हा अनुरागने मला म्हटलं की, अमृता मी आहे ना नको काळजी करू

Amruta Subhash

स्त्री म्हणून माझी वर्ननॅबिलिटी

पुढे अमृता म्हणाली, स्री दिग्दर्शिकांबरोबर काम करताना जेव्हा अशा पद्धतीचं काम करायचं असतं तेव्हा तुम्हाला कम्फर्टटेबल वाटतं. पण या माणसाने एक स्त्री म्हणून माझी वर्ननॅबिलिटी त्यावेळी समजून घेतली.

Amruta Subhash

प्रेक्षकांच्या पसंतीस

अभिनेत्री अमृता सुभाष ही तिच्या सिनेमांमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Amruta Subhash

सुहानानं अलिबागमध्ये खरेदी केली जमीन