प्रसाद जवादे - अमृता देशमुखचा लग्नानंतरचा पहिला सण

Devendra Jadhav

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडपं

प्रसाद - अमृता यांनी काहीच दिवसांपूर्वी एकमेकांशी लग्न केलं

प्रसाद - अमृता यांनी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली

प्रसाद - अमृता यांच्या मकरसंक्रांती सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे

प्रसाद - अमृता यांच्या मकरसंक्रांत फोटोंनी चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

प्रसाद - अमृता यांनी लग्नानंतर पहिला सण साजरा केला

प्रसाद - अमृता सध्या त्यांच्या सुखी संसाराचा अनुभव घेत आहेत

प्रिया मराठेचे सुंदर फोटो