प्रिया मराठेने शेवटी या मालिकेत केला अभिनय

Devendra Jadhav

प्रिया मराठे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

प्रियाला आपण अनेक मालिका, सिनेमे आणि जाहिरातींमधून पाहिलंय

प्रियाने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय

महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये शिवाली साकारत असलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय

प्रियाच्या या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

प्रियाने काही दिवसांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय केला

प्रियाचा नवरा शंतनु मोघे सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे