Apurva Kulkarni
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील नेहमीच चर्चेत असतात.
नेत्रतज्ज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ चारुलता रानडे यांच्या त्या मुलगी आहे.
अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांची लव्हस्टोरी अत्यंत खास आहे.
पहिल्या भेटीतच ते दोघे बोलण्यात इतक मग्न झाले की, त्याना किती वेळ झाला याचं भान सुद्धा राहिलं नाही. 90 मिनिटं ते बोलत होते.
अमृता फडणवीस यांना राजकारणाची फारसी आवड नव्हती परंतु देवेंद्र भेटल्यानंतर त्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांचं लग्न 2005 मध्ये झालं.
एका मुलाखतीत बोलताना अमृता म्हणाल्या की, 'देवेंद्र यांना भेटल्यानंतर सगळं काही बदलून गेलं. ते खूप प्रामाणिक व्यक्ती आहे.'