अभिनेत्री अमृता खानविलकर झाली मेडिमिक्स आर्युर्वेदाची ब्रँड अँबेसिडर

Apurva Kulkarni

चाहतावर्ग

अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

अभिनय

तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

सौंदर्य

अमृता ही अभिनयाबरोबर तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

फोटो

ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

मेडिमिक्स

अशातच आता अमृता खानविलकर मेडिमिक्स आर्युर्वेदाची ब्रँड अँबेसिडर झाली आहे.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

ड्रेस

यावेळी तिच्या हिरव्या रंगातील ड्रेसने सर्वांचं लक्ष आकर्षित केलय.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

व्हायरल

सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar's new role as Medimix Ayurveda brand ambassador | esakal

प्रजाक्ताने सांगितला हास्यजत्रेतील फरसाणाचा किस्सा, म्हणाली... 'कोणत्याही पदार्थात...'

Prajakta Mali's farsan joke explanation from Hasyajatra | esakal
हे ही पहा...