Apurva Kulkarni
अमृता खानविलकर हिने गुलाबी साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
सोशल मीडियावर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये अमृताने गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे.
न्यूड मेकअप, गुलाबी लिपस्टिक आणि मोकळे केस यामुळे तिचं रुप अधिकच खुललं आहे.
या नाजून सिल्क साडीवर तीने डिझायनर ब्लाउजचा परफेक्ट कॉम्बिनेशन केलं आहे.
कळम हातात घेऊन तिने अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
गळ्यात घातलेला डायमंड नेकलेस आणि कपाळावरील लाल टिकली तिचं सौदर्य अधिक वाढवतय.
क्रशने नाकारलं... म्हणून अभिनेता झाला नवाजुद्दीन सिद्दीकी!