Apurva Kulkarni
अमृता खानविलकर हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आणि नृत्याचा जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
अमृता सध्या जपानमध्ये आहे. यावेळी तिने जपानच्या अनेक पर्यटनस्थळाला भेट दिली आहे.
दरम्यान अमृताने जपानमध्ये युनस्को वर्ल्ड हेरिटेज साईटला भेट दिली.
यावेळी अमृताने मस्त फोटोशुट सुद्धा केलं आहे. चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडले आहे.
अमृताने पांढऱ्याशुभ्र बर्फात काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. तो तिला अधिकच उठून दिसत आहे.
या बर्फात अमृताने वेगवगळ्या पोज देऊन फोटो काढले आहेत. तसंच तिथल्या परिसराचा मनमुराद आनंद देखील लुटला आहे.