जागतिक महिला दिनानिमित्त मराठमोळ्या हेमांगी कवीची भावनिक पोस्ट

Anuradha Vipat

भावना सोशल मीडियावर व्यक्त

जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

Hemangi Kavi

माझ्या डोळ्यात पाणी...

परितोष त्रिपाठी यांची कविता तिने शेअर करत या कवितेने माझ्या डोळ्यात पाणी आले असल्याचे हेमांगीने सांगितले आहे

Hemangi Kavi

चित्रीकरणादरम्यान...

हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल चित्रीकरणादरम्यान तू कविता सादर केली आणि माझे डोळे भरून आले.

Hemangi Kavi

गुलाम आणि दुबळे करण्याचा प्रयत्न

सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली ते आम्हाला पुन्हा गुलाम आणि दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही हेमांगीने म्हटले. 

Hemangi Kavi

या कार्यक्रमात...

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे या कार्यक्रमात हेमांगी कवी ही अभिनेता कुशल बद्रिकेसह सहभागी होणार आहे.

Hemangi Kavi

प्रेक्षकांच्या भेटीला

9 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hemangi Kavi

करिश्माबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली...