करिश्माबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली...

Anuradha Vipat

करिश्मा कपूर आणि करीना कपूर

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर या दोन बहिणींना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Kareena revelation about Karisma

खासगी आयुष्य

करीना कायम तिच्या खासगी आयुष्यात घडलेल्या घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Kareena revelation about Karisma

करिश्माबद्दल मोठं सत्य

एका मुलाखतीत करीनाने बहीण करिश्माबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे.

Kareena revelation about Karisma

 वाईट काळ

करिश्माच्या आयुष्यात जेव्हा वाईट काळ सुरु होता. तेव्हा करीनाने तिला जवळून पाहिलं आहे.

Kareena revelation about Karisma

बॉलिवूडमध्ये पदार्पण

करिश्माबद्दल करीना म्हणाली, ‘मी करिश्माला तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून पाहात आहे. मी करिश्माला रात्रभर आईसोबत एका खोलीत रडताना पाहिलं आहे.

Kareena revelation about Karisma

अडचणींचा सामना

करिश्माला बॉलिवूडमध्ये यश तर मिळालं, पण खासगी आयुष्यात करिश्माने अनेक अडचणींचा सामना केला आहे

Kareena revelation about Karisma

रश्मिकाने दिली ‘पुष्पा 2’ विषयी मोठी अपडेट