संजूबाबाची आई नर्गिससाठी भावूक पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेत्री नर्गिस दत्त

अभिनेता संजय दत्त हा अभिनेत्री नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा आहे

sanjay dutta

फोटो पोस्ट

आज मातृदिनानिमित्त संजय दत्तने त्याची आई आणि अभिनेत्री नर्गिस यांचा फोटो पोस्ट करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

sanjay dutta

शुभेच्छा

“प्रेम कसं करायचं हे मी ज्या व्यक्तीकडून शिकलो ती व्यक्ती म्हणजे माझी आई. माझ्या आयुष्यातल्या या खास महिलेला मातृदिनाच्या शुभेच्छा असही संजय दत्तने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे

sanjay dutta

आयुष्य

तसेच पुढे शांततेत आयुष्य कसं जगायचं हे मी आईकडूनच शिकलो आहे. आई तुझे खूप खूप आभार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” अशी पोस्ट संजय दत्तने लिहिली आहे.

निधन

अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं निधन ३ मे १९८१ ला कर्करोगाने झालं होतं

व्यक्त

संजय दत्तच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहे

मातृदिनानिमित्त रितेशने शेअर केला जिनिलीयाचा खास व्हिडीओ