मातृदिनानिमित्त रितेशने शेअर केला जिनिलीयाचा खास व्हिडीओ

Anuradha Vipat

खास पोस्ट

अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखने त्याची पत्नी जिनिलीयासाठी मातृदिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

Ritesh shared a special video of Genelia

मजा-मस्ती

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रियान आणि राहील आपल्या आईबरोबर मजा-मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Ritesh shared a special video of Genelia

बॉण्डिंग

या व्हिडीओमध्ये जिनिलीयाचं तिच्या मुलांशी किती सुंदर बॉण्डिंग आहे हे दिसत आहे.

शुभेच्छा

या व्हिडीओला रितेशने “सर्वात चांगली आई…जिनिलीया तुला मातृदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शन दिलं आहे.

कमेंट

नवऱ्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर जिनिलीयाने खास कमेंट केली आहे

आई

लव्ह यू रियान आणि राहील पण, रितेश तुला सुद्धा माझ्याकडून खूप खूप प्रेम…कारण तुझ्यामुळे मी आपल्या मुलांचं चांगलं संगोपन करू शकले आणि एक चांगली आई झाले असंही जिनिलीयाने म्हटले आहे

आणि म्हणून माधुरी दीक्षित लागली ढसाढसा रडायला